गवळण संग्रह | Gavlan Lyrics in Marathi
या पृष्ठावर तुम्हाला पारंपरिक आणि भावपूर्ण गवळण एकत्रित मिळतील. प्रत्येक गवळणीत श्रीकृष्णाचे बाललीला, राधा-कृष्ण प्रेम आणि भक्तीभाव यांचे सुंदर वर्णन आहे.
पारंपरिक मराठी गवळण भजनांचा संग्रह येथे वाचा. श्रीकृष्णाच्या बाललीला व भक्तिभाव व्यक्त करणारी गवळण भजने मराठीत.
Read traditional Gavlan bhajans in Marathi dedicated to Lord Krishna’s divine childhood stories.
हे गवळण मराठीत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
१. तिन्ही सांजा झाल्या गायी घरा आल्या गौळण lyrics in marathi
२. यमुनेच्या तिरावरी कान्हा वाजवतो बासरी गौळण Lyrics in marathi
३. गोकुळाला बाई गोकुळाला लावी वेड तुझा कान्हा lyrics in marathi
४. तळवे तळहात टेकीत गवळण lyrics in marathi
५. मन मोहन मुरलीवाला गवळण lyrics in marathi
६. गौळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेशी गवळण lyrics in marathi
७. जातो यमुनेच्या काठी हा येतो आमुच्या पाठी गौळण Lyrics in marathi
८. जाते मथुरा बाजारी नको अडवू आता हरी गौळण lyrics in marathi
९. तुझ्या मुरलीचा एकुन ध्वनी गवळण lyrics in marathi
१०. घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण Lyrics in marathi
११. याचे हातीचा वेणू कुणी घ्यागे गौळण lyrics in marathi
१२. कृष्ण सावळा हरी सावळा – गौळण Lyrics in marathi
१३. काय करावे काय करावे हरीला शालू रंगाने भिजला - गौळण lyrics in marathi
१४. गोड गोड बोलून याने लाविला लळा गवळण lyrics in Marathi
१५. हरी मी तुझा काय केला गुन्हा gavlan lyrics in Marathi
१६. सोडुनी गोकुळास बा रे Lyrics in Marathi
१७. भोवरा ग भोवरा खेळे ग | Bhavesh Santosh Shitkar | Marathi Gavlan Lyrics
१८. माझ्या डोईवरी भरली घागर रे - मराठी गौळण lyrics in marathi
१९. पिचली माझी बांगडी | गायत्री शेलार | pichali mazi bangadi lyrics gavlan
गवळण म्हणजे काय?
गवळण ही एक पारंपरिक मराठी भक्तिगीतेची शैली आहे जी विशेषतः गोपाळकाला, जन्माष्टमी आणि इतर धार्मिक प्रसंगी गायली जाते. या गवळणींमध्ये व्रजमधील लीलांचे सुंदर वर्णन असते.

मराठी पुस्तक खरेदी करा
Amazon वर सर्वोत्तम मराठी पुस्तके - आजच बुक करा!
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta