नाम तुझे, नारायणा अभंग lyrics nam tuze re narayana lyrics

नाम तुझे, नारायणा अभंग



नाम तुझे, नारायणा

फोडी  पाषाणाला पान्हा  ।। धृ ।।


अज्या मेळा पापरासी,
तोही गेला वैकुंठाशी।। १ ।।

नाम जपले वल्मिकिने,
फुटली त्याला दोनी पाने ।। २ ।।

ऎसा नामाचा महिमा,
तुका म्हणे झाली सीमा ।। ३ ।।

Comments

Post a Comment

Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta