विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी अभंग lyrics
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी अभंग संत तुकाराम विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा ।। विठ्ठल अवघा भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल बोला ।। विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल ।। विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुक्या विठ्ठल विठ्ठल मुखा ।।