मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics
मन तृप्त झाले आहे तुझा दर्शने
मन तृप्त झाले आहे तुझा दर्शने
आता नाही देवा काही अन्य मागणे ||धृ||
तूच वाट दिशा तूच, तूच ध्येय अंती
गती पावलांची तूच ,तूच चालणे ||१||
थेंब पाण्या ठाई जयसा कण धुळ रूप
तसा अंवश बनलो तव मी जगताजिने ||२||
श्वास तैसा ध्यास माझा सुर तैसे गीत
रीत जीवनाची झाली तुझा चींतने ||३||
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta