Posts

Showing posts from May, 2021

Chala ho pandhari jau abhang lyrics

Image
  चला हो पंढरी जाऊ, जिवीच्या जिवलगा पाहू हा लोकप्रिय मराठी विठ्ठल भक्ती अभंग आहे. या अभंगामध्ये पंढरपूर, विठ्ठल भक्ती आणि वारकरी भावनेचे सुंदर वर्णन केले आहे. खाली या अभंगाचे संपूर्ण मराठी lyrics दिले आहेत chala ho pandhari jau lyrics चला हो पंढरी जाऊ,जिवीच्या जिवलगा पाहू!!धृ! भिवरे स्नान करुनिया, संत पद धूळ शिरी लाऊ !!1!! बोध रुपु तुळशीच्या माळी श्रवण मनी चंदन हे भाळी करू मननाची चिपळी निज ध्यास हरी गाऊ     !!2!! विठु सर्वत्र घनदाट पंढरी विश्विची पेठ दुजा नाहिरे वैकुंठ सदा येथेच दृढ राहू       !!3!! ना मरणे जन्मने आम्हा ना भेदा भेद ही कामा म्हणे तुकड्या घनश्यामा पदम पूजी शीर हे वाहू  !!4!!  होय होय वारकरी अभंग lyrics छंद लागो जीव जीवाला lyrics in Marathi pandhari ye nagari janu vaikunth bhuvari | पंढरी ये नगरी lyrics गवळण संग्रह | Gavlan Lyrics in Marathi