Posts

Showing posts with the label ganapati bappa aarti

सुखकर्ता दुखहर्ता आरती | Sukhkarta Dukhharta Aarti Lyrics

Image
 सुखकर्ता दुखहर्ता आरती मराठीमध्ये वाचा. श्री गणपतीची प्रसिद्ध आरती, संपूर्ण lyrics आणि Roman Marathi lyrics येथे दिले आहेत. सुखकर्ता दुखहर्ता आरती | Sukhkarta Dukhharta Aarti सुखकर्ता दुखहर्ता ही श्री गणपतीची अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आरती आहे. गणपतीची पूजा आणि आरती करताना ही आरती भक्तिभावाने म्हटली जाते. खाली सुखकर्ता दुखहर्ता आरतीचे संपूर्ण मराठी lyrics दिले आहेत. सुखकर्ता दुखहर्ता आरती सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । श्री मंगल मूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती । जय देव जय देव ॥ रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा । हिरे जडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । श्री मंगल मूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती । जय देव जय देव ॥ लंबोदर पितांबर फनी वरवंदना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । श्री मंगल मूर्ती । द...

Thai Thai Nachat Yave Rangani Ganraya Lyrics in Marathi | थई थई नाचत यावे रंगणी गणराया

Image
 थई थई नाचत यावे रंगणी गणराया | Thai Thai Nachat Yave Rangani Ganraya Lyrics ​गणेशोत्सवाच्या काळात लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी आणि आरतीसाठी अत्यंत सुंदर असणारे 'थई थई नाचत यावे रंगणी गणराया' (Thai Thai Nachat Yave Rangani Ganraya) हे गाणे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. तुमच्यासाठी या गाण्याचे संपूर्ण लिरिक्स मराठी आणि मंग्लिश (English) मध्ये खाली दिले आहेत. ​गायक (Singer): सुशांत गराटे (Sushant Garate) ​गीतकार (Lyricist): कै. दत्ताजी गराटे (Late Dattaji Garate) ​कवी (Poet): प्रशांत खांदारे (Prashant Khandare) ​1. मराठी लिरिक्स (Marathi Lyrics) ​|| थई थई नाचत यावे || ​थई थई नाचत यावे रंगणी गणराया थई थई थई थई थई नाचत यावे रंगणी गणराया ओवाळू आरती.. चरणी वाहिली काया ॥ध्रु॥ ​भाद्रपदी मास देवा येसी घराला तुझ्या येण्याने सुख हे अंगणी आले घराला दुर्वा फुलांची माळा देवा वाहतो तुजला थई थई नाचत यावे रंगणी गणराया ॥१॥ ​आत्मरूपाची बनून ज्योती ओवाळितो तुजला भक्ती भावाने देवा तुजला भक्ताने पुजला अहंकाराचा धूप जाळाला तुझ्याच रे पाया दावोशी लेकराची माया थई थई नाचत यावे रंगणी गणराया ॥२॥ ​...

हरि हर ब्रह्मादीकी आरती | Hari har brahmadiki Aarti Lyrics in Marathi

 हरिहरब्रह्मादीकी आरती मराठी व इंग्रजी (Minglish) लिरिक्स येथे मिळवा. गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी व रोजच्या पूजेसाठी उपयुक्त गणपतीची आरती. भक्तिभावाने वाचल्याने आणि गायल्यानं सुख, शांती व समृद्धी लाभते. गणराजाच्या कृपेचा अनुभव घ्या आणि आरती सहज ऑनलाइन शिका  🎶 Lyrics Section हरि हर ब्रह्मादीकी आरती मराठी ( Marathi ) हरि हर ब्रह्मादीकी तुजला पूजीलें। म्हणोनि त्यांचे कार्य सिद्धी त्वां नेले ॥ असा तू गणराजा नवसा योजिले । वर्णावया नकळे तुझी पाऊलें ॥१॥ जय देव जय देव जय गजानना। आरती ओवाळू तुज सुंदर वदना ॥ जय. ॥धृ. ॥ तुज असा सुंदर आणिक न दीसे। जिकडे पहावे तिकडे गणराज भासे । श्रवणी कुंड्लांची दीप्ती प्रकाशे ॥ चंद्र सूर्य दोन्ही हेलावती जैसें ॥ जय ॥२॥ गंधपुष्पे दुर्वा तुजला जे वाहती। ते नर भाग्यवंत लक्ष्मी पावती ॥ दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती। सहज नामायाणें गाइली आरती ॥ जयदेव ॥३॥ Hari har brahmadiki Aarti lyrics in Marathi and English (Minglish). A devotional Ganpati Aarti sung during Ganesh Chaturthi and daily puja. Reading and singing this Aarti with devotion brings peace, pros...

Undaravari Baisoni Duddu Da Yesi | Jay Dev Jay Dev Jay Ganaraja Aarti | उंदरावरि बैसोनि दूडदूडा येसी आरती

Image
Ganpati Bappa Morya 🙏 Jay Dev Jay Dev Jay Ganaraja ही Ganpati Bappa ची prasiddh Marathi aarti आहे जी bhakt दररोजच्या puja मध्ये म्हणतात. Bhadrpadmasi (Ganesh Chaturthi) पासून visarjan पर्यंत ही aarti mandir, घर आणि pandal मध्ये गायली जाते. इथे आम्ही तुमच्यासाठी पूर्ण Ganesh Aarti lyrics in Marathi दिले आहेत, जे तुम्ही सोप्या पद्धतीने वाचू शकता. उंदरावरि बैसोनि दूडदूडा येसी।  हाती मोद्क लाडू घेउनियां खासी।  भक्तांचे संकटी धावूनि पावसी।  दास विनविती तुझियां चरणासी  जय देव जय देव जय गणराजा॥१॥ जय देव जय देव जय गणराजा  सकळ देवां आधी तूं देव माझा॥ जय देव.॥धृ.॥ भाद्रपदमासी होसी तू भोळा।  आरक्त पुष्पांच्या घालूनिया माळा।  कपाळी लावूनी कस्तुरी टीळा।  तेणे तू दिससी सुंदर सांवळा॥  जय देव जय देव जय गणराजा॥२॥ प्रदोषाचे दिवशी चंद्र श्रापीला।  समयी देवे मोठा आकांत केला।  इंदु येवोनि चरणी लागला।  श्रीराम बहुत श्राप दिधला॥  जय देव जय देव जय गणराजा ॥३॥ पार्वतीच्या सुता तू ये गणनाथा।  नेत्र शिणले तुझी वाट पाहतां॥  किती अंत पाहासी ...

रुणझुण रुणझुण वाजती पायी देवा तुझ्या रे पैंजणी | गणपती आरती | Run Jhun Vajati Payi Deva Tujhya Re Paijani Lyrics in marathi

 "Run Jhunn Vajati Payi Deva Tujhya Re Paijani" ही गणपती आरती भक्तीभावाने भरलेली आहे. गणेश चतुर्थी, संकष्टी, आणि रोजच्या पूजेसाठी या आरतीचे बोल येथे मराठी आणि इंग्रजी (Minglish) मध्ये दिले आहेत. ही पोस्ट भक्ती, आरती, आणि गणपती उत्सवाशी संबंधित devotional content साठी उपयुक्त आहे. ऋण झुण, ऋण झुण... वाजती पायी   देवा तुझ्या रे पैजनी,   हे देवा, देवा तुझ्या रे... पैजनी...॥ भाद्रपद मासी शुद्ध चतुर्थी आनंदाने,   येसी घरा देवा,   आनंदाने येसी घरा...॥ ऋण झुण, ऋण झुण... वाजती पायी   देवा तुझ्या रे पैजनी,   हे देवा, देवा तुझ्या रे पैजनी...॥ मुकुट झळके... शिरी तुझ्या रे   कानी चमकती... कुंडले,   हे देवा, कानी चमकती कुंडले...॥ ऋण झुण... ऋण झुण... वाजती पायी   देवा तुझ्या रे पैजनी,   हे देवा, देवा तुझ्या रे पैजनी...॥ आम्हा भक्तांना... आशीर्वाद देई   हेच मागणे तुझिया चरणी,   हेच मागणे तुझिया चरणी...॥ Run Jhun Vajati Payi Deva Tujhya Re Paijani Lyrics in marathi ...

aarti hi tujala ganraya lyrics in marathi आरती ही तुजला गणराया aarti lyrics

Image
  गणराया आरती ही तुजला ॥ धृ. ॥ रुणझुण पायीं वाजति घुंगूर । गगनी ध्वनी भरला ॥ १ ॥ भाद्रपद मासी शुक्लचतुर्थीसी । पुजिती जन तुजला ॥ २ ॥ गंध पुष्प धुप दीप समर्पुनी । अर्पिती पुष्पांला ॥ ३ ॥ भक्त हरी हा आठवितो रुप । गातो तव लीला ॥ ४ ॥

he gajanana shri ganraya karu aarti hi tujala हे गजानना श्री गणराया करू आरती मी तुजला aarti lyrics in marathi

Image
  गणपती आरती हे गजानना श्री गणराया  करू आरती मी तुजला हे गजानना श्री गणराया  करू आरती मी तुजला सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची। सर्वांगी सुन्दर उटि शेंदुराची। कण्ठी झळके माळ मुक्ताफळांची॥   जय देव जय देव जय मंगलमूर्ति। दर्शनमात्रे मनकामना पुरती॥   हे गजानना श्री गणराया  करू आरती मी तुजला   रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा। चन्दनाची उटि कुंकुमकेशरा। हिरे जड़ित मुकुट शोभतो बरा। रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया॥   जय देव जय देव जय मंगलमूर्ति। दर्शनमात्रे मनकामना पुरती॥   हे गजानना श्री गणराया  करू आरती मी तुजला   लम्बोदर पीताम्बर फणिवर बन्धना। सरळ सोण्ड वक्रतुण्ड त्रिनयना। दास रामाचा वाट पाहे सदना। संकटी पावावे निर्वाणीरक्षावे सुरवरवन्दना॥   जय देव जय देव जय मंगलमूर्ति। दर्शनमात्रे मनकामना पुरती॥