Posts

Showing posts with the label Gan

गणनायका तुझं नमो lyrics gananayka tuz namo

  गणनायका तुझं नमो ।। वक्रतुंड तू सिद्धिविनायक वरदायक तुझं नमो ।। सुखकर्ता तू विघ्नविनाशक दृष्ट जनाचा तू संव्हरक कृपा असू दे तुझी आम्हावर मोरया तुझं नमो ।।

saraswati saraswati tuze nam gau kiti lyrics

Image
  सरस्वती सरस्वती तुझे नाम गाऊ किती || तुझे नाम गाऊ किती तुझे ध्यान लागो चित्ती || संगीताची तू शक्ती विना शोभे तव हाती विद्येची तू मुर्ती भक्ती तुझे करती भक्ती ||

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...