saraswati saraswati tuze nam gau kiti lyrics सरस्वती सरस्वती तुझे नाम गाऊ किती

"सरस्वती सरस्वती" हे देवी सरस्वतीच्या स्तुतिपर भक्तिगीतांपैकी एक आहे. या गीतात ज्ञान, संगीत व विद्येची अधिष्ठात्री असलेल्या सरस्वती मातेचे गुणगान करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि कलाकारांसाठी हे गीत विशेष प्रेरणादायक आहे.


 


सरस्वती सरस्वती
तुझे नाम गाऊ किती ||

तुझे नाम गाऊ किती
तुझे ध्यान लागो चित्ती ||
संगीताची तू शक्ती
विना शोभे तव हाती
विद्येची तू मुर्ती
भक्ती तुझे करती भक्ती ||


Lyrics in english 


Saraswati Saraswati

Tujhe naam gau kiti

Tujhe naam gau kiti

Tujhe dhyan lago chitti

Sangeetachi tu shakti

Veena shobhe tava haati

Vidyeci tu murti

Bhakti tujhe karati bhakti

Comments

Popular posts from this blog

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi