मी निघालो तुम्ही येता का | mi nighalo tumhi yeta ka | साई भजन lyrics in Marathi
"मी निघालो तुम्ही येता का" या साई पालखी भजनाचे सुंदर मराठी बोल. रामनवमी निमित्त भक्तीभावाने भरलेले हे गीत वाचा आणि शेअर कर गीत / संकल्पना :- साईरत्न श्री. श्रावण (बाळा) इंगळे गायक :- मंगेश शिर्के संगीत संयोजक :- अशोक (दादा) वायंगणकर || झाले तुझे दर्शन साई || मी निघालो तुम्ही येता का माझ्या साई ला भेटाया तुम्ही येता का धाडलं बोलावण जणू साई न ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याने अज्ञा मला || ध्रु || रामनवमी चा सण आला हो आला पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला धाडलं बोलावण जणू साई न ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याने अज्ञा मला || 1 || वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी भगवे झेंडे फडकती त्या हो अंबरी धाडलं बोलावण जणू साई न ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याने अज्ञा मला || 2 || नाचणे गाणे अवघा आनंदी आनंद श्रावण बाळासंगे सारे भजनी धुंध धाडलं बोलावण जणू साई न ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याने अज्ञा मला || 3 || Mi Nighalo Tumhi Yeta Ka Marathi Bhajan Lyrics in english | Sai Palkhi Special Mi nighalo tumhi yeta ka Majhya Sai la bhetaya tumhi yeta ka Dhaadla bolavu...