हे भगवंता दिन दयाळा अभंग lyrics
हे भगवंता दिन दयाळा
याच क्षणी तू पाव
सत्य नारायणा माझी नवका किनाऱ्याला लाव ||
आज भयानक सुटला वारा
सुटला वारा देवा नाही निवारा
नावका माझी हातून निघाली
याच क्षणीं तू धाव ||
तुज चिंता या दिन जनाची
कशी दया नाही देवा भोळ्या जीवाची
नवका माझी पार बुडाली
तुजला नाही ठाव ||
तुझ्या पामराला नको दूर लोटू
सांग किनारा देवा कैसा मी गाठू
भय नाही चिंता तुमचे असता
हृदय पता वर नाव ||
Nice bhajan
ReplyDeleteSupper
ReplyDelete