विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी | Vitthal tal vitthal dindi Lyrics in Marathi
"विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी" हा अभंग विठोबाच्या नाद, भक्ती आणि नामस्मरणाचे सुंदर प्रतीक आहे. विठ्ठल हेच सुख, विठ्ठल हेच दुःख – असा तुकोबांचा भाव या गीतातून व्यक्त होतो. वारी, दिंडी, टाळमृदंगाच्या गजरात विठ्ठल नाम घ्यायला प्रेरणा देणारे हे गीत वाचा. Read full Vitthal Bhajan lyrics in Marathi and Manglish. Best for Warkari devotion, Pandharpur Yatra, and peaceful spiritual practice.
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी
विठ्ठल तोंडी उच्चारा ।।विठ्ठल अवघा भांडवला
विठ्ठल बोला विठ्ठल बोला ।।
विठ्ठल नाद विठ्ठल भेद
विठ्ठल छंद विठ्ठल ।।
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा
तुक्या विठ्ठल विठ्ठल मुखा ।।
Vitthal taal Vitthal dindi
Vitthal tondi uchchara ||
Vitthal avagha bhandavla
Vitthal bola Vitthal bola ||
Vitthal naad Vitthal bhed
Vitthal chhand Vitthal ||
Vitthal sukha Vitthal dukhha
Tukya Vitthal Vitthal mukha ||
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta