धन्य धन्य जन्म ज्याचा अभंग | dhanya dhanya janma jyacha lyrics in marathi

 "धन्य धन्य जन्म ज्याचा" हा पंढरपूरच्या वारकरी परंपरेवर आधारित सुंदर अभंग आहे. या अभंगात पंढरीच्या वारीचे महत्त्व, नामस्मरणाचे लाभ आणि वारकरी जीवनशैलीचे गौरवपूर्ण वर्णन केले आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक भक्ताचा जन्म धन्य असल्याचे या अभंगात सांगितले आहे



धन्य धन्य जन्म ज्याचा
वारकरी पंढरीचा ।।१।।

जाय नेमें पंढरीसी ।
चुकों नेदी तो वारीसी ।।२।।

आषाढी कार्तिकी ।
सदा नाम गाय मुखीं ।।३।।

एकाजर्नाधनी करी वारी ।
धन्य तोचि बा संसारी ।।४।।


Lyrics in english 


Dhanya dhanya janma jyaacha

Varkari Pandharicha ||1||


Jaay neme Pandharisi

Chuko nedi to vaarisi ||2||


Ashadhi Kartiki

Sadaa naam gaay mukhi ||3||


Ekajarnadhani kari vaari

Dhanya tochi baa samsaari ||4||

Comments

Post a Comment

Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta

Popular posts from this blog

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi