गणनायका तुझं नमो lyrics gananayka tuz namo

 गणनायका तुझं नमो ।।


वक्रतुंड तू सिद्धिविनायक
वरदायक तुझं नमो ।।

सुखकर्ता तू विघ्नविनाशक
दृष्ट जनाचा तू संव्हरक
कृपा असू दे तुझी आम्हावर
मोरया तुझं नमो ।।

Comments