Shree Marathi Lyrics is a devotional blog sharing spiritual Marathi bhajans, abhangs, gavlan songs, aartis, and Pandurang bhaktigeet. Discover meaningful lyrics that celebrate Maharashtra's rich devotional traditions in the Marathi language
श्री गणेशा गौरी गणेशा संतोष रेडकर
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
श्री गणेशा गौरी गणेशा
श्री गणेशा गौरी गणेशा प्रनव ओमकारा || हे ओमकारा करुणा अवतारा रंग भरुदे आमच्या भजना ||
शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान ll गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा पायात नुपूर छान, आवडते बेलाचे पान ll जटेतुन वाहे झुळ झुळ गंगा डोक्यावर चांदोबा छान, आवडते बेलाचे पान ll महादेवाच्या हातात डमरू त्रिशूल पायात खडावा छान , आवडते बेलाचे पान ll बेलपुष्पांवरी शंकराची प्रीती कपाळाला भस्म शोभे छान, आवडते बेलाचे पान ll घेऊन रूप भिल्लींण आली कैलासी नाचत छान , आवडते बेलाचे पान ll डोळे उघडुन शंकर पही पार्वती दिसतीया छान , आवडते बेलाचे पान || शंकराच्या मांडीवरती गिरिजा गणपती शोभून दिसतोय छान,आवडते बेलाचे पान || WhatsApp वर शेअर करा Facebook वर शेअर करा
गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics God Tujhe Roop - Sant Tukaram · Suresh Wadkar God Tujhe Roop देई मज प्रेम सर्वकाळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम || सादा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाई चा पती सोयरिया || विठू माऊली हाचि वर देई संचारुनी येई हृदयी माझ्या || तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे Dei maj prem sarvakal God tuze roop god tuze naam Saada majhe dola jado tuzhi murti Rakhumai cha pati soyariya Vithu Mauli hachi var dei Sancharuni yei hrudayi majhya Tuka mhane kahi na mage anik Tuzhe payi sukh sarv aahe you may also like Tujhe Naam Ale Othi Lyrics – Ajit Kadkade | भाव अंतरीचे हळवे रखुमा माझी पेरणी करी lyrics in marathi | rakhuma majhi perni kari lyrics हा भक्तिगीत शेअर करा आपल्या मित्रांसोबत: व्हाट्सॲपवर शेअर करा फेसबुकवर शेअर करा
Tujhe Naam Ale Othi – A soulful Marathi bhajan sung by Ajit Kadkade. Lyrics by Smita Mhatre. Discover the divine message of "भाव अंतरीचे हळवे" in this viral devotional Tujhe Naam Ale Othi Lyrics | Ajit Kadkade | Smita Mhatre गायक: अजीत कडकडे गीतकार: स्मिता म्हात्रे व्हायरल टॅग: भाव अंतरीचे हळवे, Mayur Gawali श्रेणी: भक्तीगीत, मराठी भावगीत तुझे नाम आले ओठी सुर भारावले अतरंगी बाह्यअंगी मन हरपले रे....॥धृ॥ नको झांज चिपळ्या विणा नको भिन्न राग झोपेतही विवेकाला येते आहे जाग रे...॥1॥ आनंदाचा डोह मन आनंद किनारा विकाराच्या शेवाळ्याला नसे तेथ थारा रे....॥2॥ भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल स्वःताच्याच सुगंधाची स्वःत लाच भुल रे....॥3॥ Tujhe Naam Ale Othi” is a beautiful devotional song that connects the listener to inner divinity. Sung by the legendary Ajit Kadkade and penned by Smita Mhatre, this song became viral due to its spiritual depth and the phrase "भाव अंतरीचे हळवे" – widely associated with Mayur Gawali's soulful recitation. Tujhe naam ale othi ...
"धन्य धन्य जन्म ज्याचा" हा पंढरपूरच्या वारकरी परंपरेवर आधारित सुंदर अभंग आहे. या अभंगात पंढरीच्या वारीचे महत्त्व, नामस्मरणाचे लाभ आणि वारकरी जीवनशैलीचे गौरवपूर्ण वर्णन केले आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक भक्ताचा जन्म धन्य असल्याचे या अभंगात सांगितले आहे धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाधनी करी वारी । धन्य तोचि बा संसारी ।।४।। Lyrics in english Dhanya dhanya janma jyaacha Varkari Pandharicha ||1|| Jaay neme Pandharisi Chuko nedi to vaarisi ||2|| Ashadhi Kartiki Sadaa naam gaay mukhi ||3|| Ekajarnadhani kari vaari Dhanya tochi baa samsaari ||4||
मन तृप्त झाले आहे तुझा दर्शने हे भक्तिगीत परमेश्वराच्या दर्शनातून मिळणाऱ्या आत्मिक समाधानाचे वर्णन करते. येथे मराठी आणि इंग्रजी मिंग्लिशमध्ये Lyrics वाचा. God Bhakti Songs in Marathi for peace and devotion. मन तृप्त झाले आहे तुझा दर्शने मन तृप्त झाले आहे तुझा दर्शने आता नाही देवा काही अन्य मागणे ||धृ|| तूच वाट दिशा तूच, तूच ध्येय अंती गती पावलांची तूच ,तूच चालणे ||१|| थेंब पाण्या ठाई जयसा कण धुळ रूप तसा अंवश बनलो तव मी जगताजिने ||२|| श्वास तैसा ध्यास माझा सुर तैसे गीत रीत जीवनाची झाली तुझा चींतने ||३|| Mann trupt jhale aahe tuzha darshane Aata nahi deva kahi anya magne ||Dhru|| Tuch vaat disha tuch, tuch dhyey anti Gati pawlanchi tuch, tuch chaalne ||1|| Themb panya thai jaysa kan dhul roop Tasa ansh banlo tav mi jagataajine ||2|| Shwaas taisa dhyaas maza, sur taise geet Reet jeevanachi jhaali tuzha chintane ||3|| Marathi Bhakti Geet Lyrics, Man Trupt Jhale Lyrics, Devachi Bhakti Kavita, Bhajan Lyrics in Marathi, Spiritual Marathi Songs, Manglish Marathi Lyrics, God Worsh...
"मी निघालो तुम्ही येता का" या साई पालखी भजनाचे सुंदर मराठी बोल. रामनवमी निमित्त भक्तीभावाने भरलेले हे गीत वाचा आणि शेअर कर mi nighalo tumhi yeta ka song lyrics गीत / संकल्पना :- साईरत्न श्री. श्रावण (बाळा) इंगळे गायक :- मंगेश शिर्के संगीत संयोजक :- अशोक (दादा) वायंगणकर || झाले तुझे दर्शन साई || मी निघालो तुम्ही येता का माझ्या साई ला भेटाया तुम्ही येता का धाडलं बोलावण जणू साई न ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याने अज्ञा मला || ध्रु || रामनवमी चा सण आला हो आला पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला धाडलं बोलावण जणू साई न ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याने अज्ञा मला || 1 || वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी भगवे झेंडे फडकती त्या हो अंबरी धाडलं बोलावण जणू साई न ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याने अज्ञा मला || 2 || नाचणे गाणे अवघा आनंदी आनंद श्रावण बाळासंगे सारे भजनी धुंध धाडलं बोलावण जणू साई न ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याने अज्ञा मला || 3 || Mi Nighalo Tumhi Yeta Ka Marathi Bhajan Lyrics in english | Sai Palkhi Special Mi nighalo...
"विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी" हा अभंग विठोबाच्या नाद, भक्ती आणि नामस्मरणाचे सुंदर प्रतीक आहे. विठ्ठल हेच सुख, विठ्ठल हेच दुःख – असा तुकोबांचा भाव या गीतातून व्यक्त होतो. वारी, दिंडी, टाळमृदंगाच्या गजरात विठ्ठल नाम घ्यायला प्रेरणा देणारे हे गीत वाचा. Read full Vitthal Bhajan lyrics in Marathi and Manglish. Best for Warkari devotion, Pandharpur Yatra, and peaceful spiritual practice. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा ।। विठ्ठल अवघा भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल बोला ।। विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल ।। विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुक्या विठ्ठल विठ्ठल मुखा ।। Vitthal taal Vitthal dindi Vitthal tondi uchchara || Vitthal avagha bhandavla Vitthal bola Vitthal bola || Vitthal naad Vitthal bhed Vitthal chhand Vitthal || Vitthal sukha Vitthal dukhha Tukya Vitthal Vitthal mukha || हा भक्तिगीत शेअर करा आपल्या मित्रांसोबत: व्हाट्सॲपवर शेअर करा फेसबुकवर शेअर करा
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta