सुंदरते ध्यान बैसे सिंहसिनी अभंग | sundar te dhyan baise sinhasani lyrics

 "सुंदरते ध्यान बैसे सिंहासिनी" हा संत तुकाराम महाराजांनी रचलेला श्रीराम भक्तीचा सुंदर अभंग आहे. या अभंगात श्रीरामाच्या दिव्य दरबाराचे आणि त्यांच्या परिवाराचे मनोहारी वर्णन केले आहे. भक्ती आणि ध्यानात तल्लीन होणाऱ्या मनासाठी हे गीत विशेष प्रेरणादायक आहे.



सुंदरते ध्यान बैसे सिंहसिनी
वामनगी नंदनी जनकाची ||

दक्षिनेसी उभा बंधू लक्षुमान
भरत शत्रुघ्न व कैकयी सुत ||

सन्मुख तो उभा मारुती बलभीम
जपे राम नाम सर्व काळ ||

तुका म्हणे माझा श्रीरामाचे ध्यान
जीव लिंबे लोन उतरुण ||


Lyrics in english 


Sundarte dhyan baise sinhasini

Vamanangi nandani Janakachi ||


Dakshinesi ubha bandhu Lakshuman

Bharat Shatrughna va Kaikeyi sut ||


Sanmukh to ubha Maruti balabhim

Jape Ram naam sarva kaal ||


Tuka mhane maazha ShriRamache dhyan

Jeev limbe lon utarun ||

Comments

Popular posts from this blog

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi