गौळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेशी gavalan lyrics
गौळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेशी
गौळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेशी
दही दूध खाऊनिया पळुनी जातो ऋषिकेशी
लाडका हा कान्हा तुझा तुला गोड वाटे
याच्या खोड्या सांगू किती महिपत्र सिंधू वाटे
जमवुनी गोपाळ घरा मध्ये शिरे कान्हा
धरू जाता पळवूनी जातो हा यादवांचा राणा
ऐसे मज याने पिसे लावीयले सांगू काही
ऐका जनार्दनीं काया वाचा मध्ये पायी
Diptesh mestry
ReplyDelete