कणा कणा वर लिहिले प्रभु तू lyrics बुवा विठ्ठल गावकर
कणा कणा वर लिहिले प्रभु तू कणा कणा वर लिहिले प्रभु तू खानाऱ्याचे नाव भगवान कोठे माझे नाव ||ध्रु|| थंडी वारा पाऊस विसरुनी शोधायाला माझा रे क्षण शिरी तापल्या उन्हात रण रण फिरतो गावो गाव ||१|| आसुसलेला जीव उपाशी समोर बघतो रचल्या राशी घास येईना परी वोठाशी दाव मला तू डाव ||२|| कुणी देईना अन्नाचा कण व्यकुळतेरे तळमळते मन फिरावयाचे असेच वण वण कीती मी गवो गाव ||३||