माझा क्षीण भाग हरपला abhang lyrics

माझा क्षीण भाग हरपला 
विठोबा विटेवरी देखिला ||ध्रु||

अवघ्या जन्माचे सार्थक झाले
डोळा समचरण देखिले. ||१||

चंद्रभागे तीरी नाचती वारकरी
आनंदाने विठ्ठलाच्या नाम गजरी. ||२||

तो सुख सोहळा देवांसी दुर्लभ
आम्हासी सुलभ चोखा म्हणे ||३||

Comments

Popular posts from this blog

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi