कणा कणा वर लिहिले प्रभु तू lyrics बुवा विठ्ठल गावकर


कणा कणा वर लिहिले प्रभु तू 


कणा कणा वर लिहिले प्रभु तू 

खानाऱ्याचे नाव

भगवान कोठे माझे नाव ||ध्रु||


थंडी वारा पाऊस विसरुनी

शोधायाला माझा रे क्षण 

शिरी तापल्या उन्हात रण रण

फिरतो गावो गाव ||१||


आसुसलेला जीव उपाशी

समोर बघतो रचल्या राशी

घास येईना परी वोठाशी

दाव मला तू डाव ||२||


कुणी देईना अन्नाचा कण

व्यकुळतेरे तळमळते मन

फिरावयाचे असेच वण वण

कीती मी गवो गाव ||३||

Comments

recent posts

Loading recent posts...

popular posts

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

Tujhe Naam Ale Othi Lyrics – Ajit Kadkade | भाव अंतरीचे हळवे

धन्य धन्य जन्म ज्याचा अभंग | dhanya dhanya janma jyacha lyrics in marathi

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi

मी निघालो तुम्ही येता का | mi nighalo tumhi yeta ka song lyrics | साई भजन lyrics in Marathi

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी | Vitthal tal vitthal dindi Lyrics in Marathi