गुरू सुतार अमुचा भला Lyrics in Marathi | Guru Sutar Amucha Bhala Lyrics

 गुरू सुतार अमुचा भला Lyrics in Marathi वाचा. Guru Sutar Amucha Bhala हा सुंदर शिवदासांचा अभंग संपूर्ण मराठी गीतांसह आणि Minglish Lyrics स्वरूपात येथे उपलब्ध आहे.

गुरू सुतार अमुचा भला Lyrics in Marathi

गुरू सुतार अमुचा भला Lyrics (Marathi)
गुरू सुतार अमुचा भला,
त्याने खेळाया भवरा दिला ।।
ज्ञान भवरा विवेक आरी,
शिव भक्ती लाविली दोरी ।
चला चला खेळ खेळाया,
का नाडता पाया ।।१।।


ज्ञान भवरा निर्गुणाचा,
भक्तीमार्ग खेळ साचा ।
काम क्रोध बोलावा वेळी,
आम्ही करू तया होळी ।।२।।


धरुनी टांगे ओढायासी,
आम्ही अजिंक्य होऊ काळासी ।
कलिसाठी हा शिवदास,
शरण जाऊ दुरगतीस ।।३।।


Guru Sutar Amucha Bhala Lyrics (Minglish)

Guru Sutar Amucha Bhala,
Tyane Khelaya Bhavara Dila.

Dnyan Bhavara Vivek Aari,
Shiv Bhakti Lavili Dori.
Chala Chala Khel Khelaya,
Ka Nadta Paya. (1)


Dnyan Bhavara Nirgunacha,
Bhaktimarg Khel Sacha.
Kam Krodh Bolava Veli,
Amhi Karu Taya Holi. (2)


Dharuni Tange Odhayasi,
Amhi Ajinkya Hou Kalasi.
Kalisathi Ha Shivdas,
Sharan Jau Durgatis. (3)


Guru Sutar Amucha Bhala Abhang Information
"गुरू सुतार अमुचा भला" हा शिवभक्ती, ज्ञान, विवेक आणि भक्तिमार्गाचा संदेश देणारा सुंदर मराठी अभंग आहे. या अभंगात गुरुचे महत्त्व, आत्मज्ञान आणि काम-क्रोध यांसारख्या विकारांवर विजय मिळवण्याचा संदेश दिला आहे.

FAQs
Q. Guru Sutar Amucha Bhala lyrics कोणत्या भाषेत आहेत?
उत्तर: हा अभंग मराठी भाषेत आहे.
Q. Guru Sutar Amucha Bhala हा अभंग कोणी लिहिला?
उत्तर: हा अभंग शिवदास यांचा मानला जातो.
Q. Guru Sutar Amucha Bhala Minglish Lyrics उपलब्ध आहेत का?
उत्तर: होय, या पोस्टमध्ये Roman Marathi (Minglish) Lyrics देखील दिले आहेत.

Guru Sutar Amucha Bhala Lyrics in Marathi Shivdas Abhang

Comments

Popular posts from this blog

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi