Swami Tujhya Mule Ya Jagnayala Arth स्वामी तुझ्यामुळे या जगण्याला अर्थ lyrics in Marathi
"स्वामी समर्थ भजन – स्वामी तुझ्यामुळे या जगण्याला अर्थ हे गाणे भक्तांच्या हृदयाला स्पर्श करणारे आहे. YouTube आणि Instagram वर सध्या प्रचंड लोकप्रिय झालेले हे सुंदर गीत श्री स्वामी समर्थांच्या महिमेची गाथा गाते. मराठी व इंग्रजी (Minglish) लिपीतले lyrics वाचा आणि भक्तिभावाने स्वामींना वंदन करा."
Lyrics in Marathi
स्वामी तुझ्यामुळे या जगण्याला अर्थ |
श्री स्वामी समर्थ |
श्री स्वामी समर्थ |
जय जय स्वामी समर्थ |
माझे दैवत स्वामी समर्थ || धृ ||
श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ |
सद्गुरू स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ ||
स्वामी माय माझी अक्कलकोटी |
उभी पाठीशी भक्तांसाठी || १ ||
हरहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो |
हे गिरीजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ||
सर्व श्रेष्ठ या साऱ्या जगती |
परम सुखाची तूचि अनुभूती || २ ||
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta