निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना lyrics in Marathi
निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना ||ध्रु||
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी॥१॥
जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय ||२||
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला
परलोकी ही ना भीती तयाला ||३||
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta