Tujhe Naam Aale Othi lyrics in marathi.
तुझे नाम आले ओठी सुर भारावले
अतरंगी बाह्यअंगी मन हरपले रे....॥धृ॥नको झांज चिपळ्या विणा नको भिन्न राग
झोपेतही विवेकाला येते आहे जाग रे...॥1॥
आनंदाचा डोह मन आनंद किनारा
विकाराच्या शेवाळ्याला नसे तेथ थारा रे....॥2॥
भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल
स्वःताच्याच सुगंधाची स्वःत लाच भुल रे....॥3॥
अभंग सलग आणी विना जाहीरात पोस्ट कराव्यात आणी मग जाहीराती परात भर कराव्यात हरकत नाही
ReplyDeleteNice
ReplyDeleteअप्रतिम शब्द रचना, अप्रतिम चाल. सोबतीला प्रिय श्री.अजित कडकडे यांची साथ ❤️
ReplyDeleteMast
ReplyDeletePlease print the lyrics in English. Also translate the meaning
ReplyDeleteअप्रतीम गाणं आहे
ReplyDelete