Tujhe Naam Aale Othi lyrics in marathi.

 तुझे नाम आले ओठी सुर भारावले 

अतरंगी बाह्यअंगी मन हरपले रे....॥धृ॥

नको झांज चिपळ्या विणा नको भिन्न राग
झोपेतही विवेकाला येते आहे जाग रे...॥1॥

आनंदाचा डोह मन आनंद किनारा
विकाराच्या शेवाळ्याला नसे तेथ थारा रे....॥2॥

भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल
स्वःताच्याच सुगंधाची स्वःत लाच भुल रे....॥3॥

Comments

  1. अभंग सलग आणी विना जाहीरात पोस्ट कराव्यात आणी मग जाहीराती परात भर कराव्यात हरकत नाही

    ReplyDelete
  2. अप्रतिम शब्द रचना, अप्रतिम चाल. सोबतीला प्रिय श्री.अजित कडकडे यांची साथ ❤️

    ReplyDelete
  3. Please print the lyrics in English. Also translate the meaning

    ReplyDelete
  4. अप्रतीम गाणं आहे

    ReplyDelete

Post a Comment

Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...

popular posts

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम

maun ka dharile tumhi sanga panduranga abhang lyrics

काय करावे काय करावे हरीला शालू रंगाने भिजला गौळण Lyrics बुवा दिप्तेष मेस्त्री

मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics

सुंदरते ध्यान बैसे सिंहसिनी अभंग lyrics