कृष्ण सावळा हरी सावळा देव सावळा गौळण lyrics in marathi
गौळण कृष्ण सावळा हरी सावळा देव सावळा बाई बाई बाई बाई ग बाई ग नंदाचा बाळ हा होता ||ध्रु|| घागर घेऊनी पानियाशी जाता अडवितो अमुचा वाटा ग बाई बाई ||१|| ऐका जनार्दनी पूर्ण कृपेने अपराध माझा नाही ग बाई बाई||२||