रूप सावळे सुंदर रूपक Lyrics in marathi

रूप सावळे सुंदर


रूप सावळे सुंदर 
कानी कुंडले मकरा-कार || धृ ||

तो हा पंढरीचा राणा
नकळे योगियांच्या ध्याना || १ ||

पितांबर वैजयंती
माथा मुकुट शोभे दिप्ती || २ ||

एका जनार्दनी ध्यान
विठे पाऊले समान || ३ ||

Comments