भवसागर हा पार कराया नाम मुखी ते घ्यावे अभंग Lyrics

बुवा श्री दिप्तेश मेस्त्री रिचत 

अभंग


भवसागर हा पार कराया

नाम मुखी जे घ्यावे

हरी नाम मुखी जे घ्यावे 

भजनी तव लागावे ||ध्रु||


नाम संकीर्तन साधन हे सोपे

जळतील पापे जन्मानतरीचे

नारायण जय नारायण जय नारायण श्री हरी ||१||


हरी भजनासी ध्यान धरावे

ब्रम्हानंदी तल्लीन व्हावे ||२||

                       

Comments