Posts

Pahu dya re maj | abhang | lyrics

पाहू द्या रे मज विठोबाचे मुख लागलीसे भूक डोळां माझ्या ॥ कस्तुरी कुंकुम भरोनिया ताटी अंगी बरवी उटी गोपाळाच्या ॥ जाई-जुई पुष्पे गुंफुनिया माळा घालू घननीळा आवडिने ॥ नामा ह्मणे विठो पंढरीचा राणा डोळिंया पारण होत असे ॥

Raag bhoop

राग भूप  थाट  : कल्याण वादी स्वर  : ग समवादी स्वर : ध आरोह  - सा  रे  ग  प ध  सा अवरोह  - सां  ध  प ग रे सा पकड :    ग रे सा ध सा रे ग, प ग ध प ग, रे सा।

धन्य अंजणीच्या सुता अभंग | dhanya anjanichya suta lyrics in marathi

Image
"धन्य अंजनीचा सुता" हा प्रभू श्रीरामाचे परमभक्त श्री हनुमान यांची स्तुती करणारा सुंदर अभंग आहे. या अभंगात हनुमानांच्या पराक्रमाची व भक्तीची महती सांगितली आहे. त्यांनी लंकेचा शोध घेतला, सीतेला रामाशी भेट घडवून दिली, द्रोणागिरी पर्वत आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले. असा उपकारी मारुती संत तुकाराम महाराज चरणी लोळत आहेत. भक्तीभावाने परिपूर्ण असा हा अभंग भाविकांच्या मनात श्रद्धा निर्माण करतो. बुवा अनिल पांचाळ , पखवाज मिलिंद लिंगायत धन्य अंजनीचा सुता, || नाम त्याचे हनुमंता || धृ || ज्याने शोधियेली लंका || सीताराम भेटविला || १ || द्रोणागिरी तो आणिला ||  लक्ष्मण वाचविला || २ || यैसा मारुती उपकारी ||  तुका लोळे चरणावरी || ३ || Dhanya Anjanicha Suta, ||   Naam tyache Hanumanta || Dhru || Jyane shodhiyeli Lanka ||   Sitaram bhetavila || 1 || Dronagiri to aanila ||   Lakshman vachavila || 2 || Yaisa Maruti upakari ||   Tuka lole charanavari || 3 || You May Also Like  देवा बजरंगा नमन करितो तुला | deva bajranga naman karito tula lyrics in ma...

shree marathi first blog

Image
श्री मराठी चा पहिला blog श्री मराठी घेऊन आलोय तुमच्यासाठी अभंग लीरिक्स मराठी मध्ये