बुवा अनिल पांचाळ , धन्य अंजणीच्या सुता अभंग,पखवाज मिलिंद लिंगायत
धन्य अंजनीचा सुता, ||
नाम त्याचे हनुमंता || धृ ||
ज्याने शोधियेली लंका ||
सीताराम भेटविला || १ ||
द्रोणागिरी तो आणिला ||
लक्ष्मण वाचविला || २ ||
यैसा मारुती उपकारी ||
तुका लोळे चरणावरी || ३ ||
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta