तुकोबाची अमृत वाणी देवाजीच्या पडता कानी lyrics

 अभंग 

तुकोबाची अमृत वाणी देवाजीच्या पडता कानी 



तुकोबाची अमृत वाणी देवाजीच्या पडता कानी 

दगडाच्या टाळामधुनी गायीले अभंग ||

द्रौपदीची साडी भरली लाज पतीची सावरली
देवकीला सोडविले फोडुनी तुरुगां ||

कबीराचे शेले विणसी कुंभराची माती खणशी भगीरतासाठी आणली स्वर्गाहुनी गंगा ||

निळा म्हणे जगजेठी कायी नको माझ्यासाठी भक्त पुंडलीका साठी ऊभा राही प्रंसगा ||

Comments

recent posts

Loading recent posts...

popular posts

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

Tujhe Naam Ale Othi Lyrics – Ajit Kadkade | भाव अंतरीचे हळवे

धन्य धन्य जन्म ज्याचा अभंग | dhanya dhanya janma jyacha lyrics in marathi

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi

मी निघालो तुम्ही येता का | mi nighalo tumhi yeta ka song lyrics | साई भजन lyrics in Marathi

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी | Vitthal tal vitthal dindi Lyrics in Marathi