करूनि आरती आता ओवाळू श्रीपती lyrics in Marathi

 करूनि आरती । आता ओवाळू श्रीपती 

आजि पुरले नवस । धन्य जाला हा दिवस ॥१॥

पाहा वो सकळा । पुण्यवंता तुम्ही बाळा 

आजि पुरले नवस । धन्य जाला हा दिवस ॥२॥

तुका वाहे टाळी । होता सन्निध जवळी 

आजि पुरले नवस । धन्य जाला हा दिवस ॥३॥

Comments