येई गां तूं मायबापा पंढरीच्या राया lyrics in Marathi

येई गां तूं मायबापा पंढरीच्या राया ।

तुजविण सीन वाटे क्षीण जाली काया ॥ध्रु

याती हीन मती हीन कर्म हीन माझे ।
सर्व लज्जा सांडोनिया शरण आलो तुज ॥१॥

दिनानाथ दीनबंधू नामतुझे साजे ।
पतितपावन नाम ऐसी ब्रीदावळी गाजे ॥२॥

विटेवरी उभा नीट कटावरी कर ।
तुका म्हणे हेचि आम्हां ध्यान निरंतर ॥३॥

Comments

Popular posts from this blog

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi