गणांचा तू अधीपती गौरी तनया lyrics in Marathi
गणांचा तू अधीपती गौरी तनया
गणराया गणराया गणराया गणराया बाप्पा मोरया ||ध्रु||
आली भाद्रपद मासी चतुर्थी
तुमचा स्वागतासी बहरली धरती
मनो भावे नित्य तुझी भक्ती करूया ||१||
साऱ्या भक्तांचा तूच कैवारी
तुझी कृपा असे आम्हावरी
रात्रंदिन भक्तिभावे भजन करूया ||२||
भक्त जनानंचा भाग्यविधाता
सकलकलांचा स्वामी दाता
उमा पुत्र विद्य हरा बुद्धिविधता ||३||
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta