देखिला मी देव चंद्रभागे तिरी lyrics in marathi

 देखीला मी देव चंद्र भागे तीरी


देखीला मी देव चंद्र भागे तीरी 

उभा विटेवरी पांढुरंग पांढुरंग ||


जाहले समाधान पाहुनिय डोळा 

वैखुंटीचा सावळा मायबाप ||


नाम त्याचे असे पतित पावन 

देई उद्धरून मोक्षधाम ||


जयदास म्हणे मन माझे डोले 

सर्वांघटी बोले नारायणा ||

Comments