गोकुळात रंग खेळतो रंग खेळतो श्री हरी marathi lyrics ajay atul jayesh kale


 गोकुळात रंग खेळतो रंग खेळतो श्री हरी

मोहनात दंग राधि का 

दंग राधिका भाबडी

लावितो लळा शाम सावळा

लागला तुझा रंग हा निळा

सूर बासरीचा मोहवी मनाला

बासरीत या जीव गुंतला

सोडवू कसा रे सांग मोहना 

जीव प्राण होऊन कान्हा

शाम रंग लावून कान्हा

सोडून गोकुळ कान्हा जाऊ नको

Comments