जीव हा तळमळे तुझ्याचसाठी अभंग Lyrics

 जीव हा तळमळे तुझ्याचसाठी अभंग


जीव हा तळमळे तुझ्याचसाठी
कोठे मला भेटशी
अनंत युगाच्या नारायणा कोठे मला भेटशी ।। धृ ।।
तुझ्या भक्तीची लागली गोडी
कृपा करी आम्हा वरी ।। १ ।।

चरणी काया ती लोलाया
अर्पण मी केली ।। २ ।।

Comments