टाळ मृदुंग गर्जती अभंग Lyrics in marathi samir kadam

 टाळ मृदुंग गर्जती


टाळ मृदुंग गर्जती

माझ्या विठ्ठलाची कीर्ती ।।

गळा वैजयंती माळा
कानी कुंडले शोभती ।।

येतील जेव्हा वारकरी
धूम धुमते पंढरी ।।

देहभावाने गुण गाती
नामा म्हणे तो आरती ।।

Comments