झाली कीर्तनाची दाटी abhang lyrics

झाली कीर्तनाची दाटी
चंद्रभागे वाळवंटीं ।। १ ।।
भक्त कीर्तन गर्जती
हरिची नामें नाना छंदै ।। २ ।।
टाळ मृदंग झणकार
नामे कोदलें अंबर ॥ ३ ॥
निळा म्हणे वैकुंठवासी
झाला दुर्लभ हरिभक्तांसीं ॥ ४ ॥

Comments

Popular posts from this blog

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi