mushka vari shobhe gan tu मूषकावरी शोभे गण तू lyrics in marathi
गजानना गणपती जय जय गजानना गणपती
मूषकावरी शोभे गण तू निपुरांचा झनकार
गणराज गजानन करूया जय जय कार ।।धृ।।
ऐसा गणनाथ गणपती
हाती मोदकांचा वाटी ।।
सिंदूर चर्चित क्रांती शोभे
तुला वंदीतो भक्तीलोभे ।।
ऐसा भक्ता संकटी पावशी
शरणागत मी तवचरणाशी ।।
खुपच सुंदर गायन आणि सुरेख वाद्यमेळ
ReplyDelete