माझ्या जीवीचे जीवन अभंग Lyrics mazya jiviche jivan abhang lyrics

माझ्या जीवीचे जीवन

तो हा विठ्ठल निधान ।।धृ।।


 उभा असे विठेवरी

वाटी प्रेमाची शिदोरी ।।१।।


 आली याची जनी

निवरितो चक्रपाणी  ।।२।।


 भेट दयेच्या सागरा

वीणवितसे कान्होपात्रा ।।३।।

Comments