आळवा रे भगवंता अभंग alvare bhagwanta abhang lyrics
आळवा रे भगवंता
सदा चालता बोलता ।।धृ।।
मुखी सदा सत्य बोला
त्याचा विषयाचा गलबला ।।
मुखी सदा राम कृष्ण बोला
गर्वाने बोला राम कृष्ण हरी बोला ।।
तुकड्या दास म्हणे
नेई आम्हा निर्वाणीत ।।
आळवा रे भगवंता
सदा चालता बोलता ।।धृ।।
मुखी सदा सत्य बोला
त्याचा विषयाचा गलबला ।।
मुखी सदा राम कृष्ण बोला
गर्वाने बोला राम कृष्ण हरी बोला ।।
तुकड्या दास म्हणे
नेई आम्हा निर्वाणीत ।।
❤️✨💫
ReplyDelete