Durga mate daya tuzi re gajar lyrics krishana pawar

 



दुर्गा माते दया तुजीरे भवभय चिंता हारी
आंबे आलो तुझ्या दरबारी ||

कोल्हापूरी तू लक्ष्मी माता माउलवासी अंबा
तुळजाभवानी तुळजापूरची तूच असे जगदंबा
संतोषी मा दुर्गाकाली तुझीच रूपे सारी
आंबे आलो तुझ्या दरबारी ||

थकले जेथे ब्रम्ह तिथे तू अवतरली काया
खेळ जगाचा तुझ्या मुळे तू ब्रह्मची पडछाया
तू विश्वाची आहे जननी महिमा ही तवन्यारी
आंबे आलो तुझ्या दरबारी ||

आली विपत्ती जेव्हा जेव्हा धाऊनी तू आली
दृष्ट दैत्य हे नष्ट कराया अष्टभुजा तू झाली
सिंहावरती स्वार होऊनी महिषासुर सवारी
आंबे आलो तुझ्या दरबारी ||

Comments

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...

popular posts

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम

maun ka dharile tumhi sanga panduranga abhang lyrics

काय करावे काय करावे हरीला शालू रंगाने भिजला गौळण Lyrics बुवा दिप्तेष मेस्त्री

मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics

Tujhe Naam Aale Othi lyrics in marathi.

सुंदरते ध्यान बैसे सिंहसिनी अभंग lyrics