माझे मन गोविंदा रंगले अभंग

माझे मन गोविंदी रंगले
तुझी सेवा करिन मनोभावें ||

नवसीए नवसीए हो
पंढरीचे दैवत विठ्ठले नवसीए ||

बापरकुमा देवी वरे,  विठ्ठले
चित्त चैतन्य सोडूनि देरे     ||

Comments