Posts

बुवा अनिल पांचाळ , धन्य अंजणीच्या सुता अभंग,पखवाज मिलिंद लिंगायत

Image
धन्य अंजनीचा सुता, || नाम त्याचे हनुमंता || धृ || ज्याने शोधियेली लंका || सीताराम भेटविला || १ || द्रोणागिरी तो आणिला ||  लक्ष्मण वाचविला || २ || यैसा मारुती उपकारी ||  तुका लोळे चरणावरी || ३ ||

shree marathi first blog

Image
श्री मराठी चा पहिला blog श्री मराठी घेऊन आलोय तुमच्यासाठी अभंग लीरिक्स मराठी मध्ये

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...