रिक्त झाला दरबार लंगार lyrics मयूर गवळी
रिक्त झाला दरबार लंगार
लोकराज
कै. सुधीर कलिंगन
रिक्त झाला दरबार
म्यान झाली तलवार
लोकराज परतुनी ये रे पुन्हा एक वार ||
दशावतार जन्म वाहिला
ऐसा राजा भूतः न झाला
रिक्त झाला दरबार ।।
रिक्त झाला दरबार
म्यान झाली तलवार
लोकराज परतुनी ये रे पुन्हा एक वार ||
दशावतार जन्म वाहिला
ऐसा राजा भूतः न झाला
रिक्त झाला दरबार ।।
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta