पंढरीचा राणा विठ्ठल धनी
पंढरीचा राणा विठ्ठल धनी
पंढरीचा राणा विठ्ठल धनी
राणी रुक्मिणी सत्यभामा राणी रुक्मिणी
पंढरीचा राणा विठ्ठल धनी ||
राणी रुक्मिणी सत्यभामा राणी रुक्मिणी
पंढरीचा राणा विठ्ठल धनी ||
भूमिमध्ये गुप्त कान्होपात्रा झाली
उजवे बाजू केली लक्ष्मीची
पुढे हो प्रतिमा नामदेव पायरी
उभा महाद्वारी चोखामेळा
राणी रुक्मिणी सत्यभामा राणी रुक्मिणी
पंढरीचा राणा विठ्ठल धनी ||
उजवे बाजू केली लक्ष्मीची
पुढे हो प्रतिमा नामदेव पायरी
उभा महाद्वारी चोखामेळा
राणी रुक्मिणी सत्यभामा राणी रुक्मिणी
पंढरीचा राणा विठ्ठल धनी ||
पुढे मल्लिकाअर्जुन महिमा असे फार
लिंग असे थोर महादेवाचे
राणी रुक्मिणी सत्यभामा राणीरुक्मिणी
पंढरीचा राणा विठ्ठल धनी ||
लिंग असे थोर महादेवाचे
राणी रुक्मिणी सत्यभामा राणीरुक्मिणी
पंढरीचा राणा विठ्ठल धनी ||
पुढे भागीरथी मध्ये पुंडलिक
आणिक तेथे वेणू नाद
देवाचे समोर नरहरी सोनार
हृदयी निरंतर नाव घेतो
राणी रुक्मिणी सत्यभामा राणीरुक्मिणी
पंढरीचा राणा विठ्ठल धनी ||
आणिक तेथे वेणू नाद
देवाचे समोर नरहरी सोनार
हृदयी निरंतर नाव घेतो
राणी रुक्मिणी सत्यभामा राणीरुक्मिणी
पंढरीचा राणा विठ्ठल धनी ||
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta