भाव तोचि देव अभंग lyrics

भाव तोचि देव,भाव तोचि देव

संदेह नाही हो,संतांनी हा टाहो फोडीयला //धृ//


भावने वाचूनी देव नाही कोठे

तीर्थस्थान जरी मोठे झाले    //1//


निश्चय करून हृदयात देव

ठेविता हा भाव काय वेची   //2//


खावे प्यावे ल्यावे,सर्वही करावे

परी देव नोव्हे जमाखर्च 

कर्तेपण लेले आपुलिया बाधा

कर्ता करविता हृदयातु          //3//


ऐसें भावनेचे साधन हे मोठे

शुभा शुभ लोपे मोकळा तू   //4//


ऐसीं भोळी भक्ती देवास आवडे

सर्व काही जोडे दत्ता म्हणे    //5//

Comments


Amazon Bestsellers Our most popular products based on sales. Updated frequently.
Book Cover
स्पिरिच्युअल अवेकनिंग
श्री हित प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज - भाग १
खरेदी करा

recent posts

Loading recent posts...

popular posts

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

Tujhe Naam Ale Othi Lyrics – Ajit Kadkade | भाव अंतरीचे हळवे

धन्य धन्य जन्म ज्याचा अभंग | dhanya dhanya janma jyacha lyrics in marathi

हे भगवंता दिन दयाळा अभंग he bhagwanta din dayala lyrics

मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics

घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण Lyrics