मौन का धरिले तुम्ही सांगा पांडुरंगा अभंग | maun ka dharile tumhi sanga panduranga abhang lyrics

 "मौन का धरीले तुम्ही सांगा पांडुरंगा" हा एक भावस्पर्शी मराठी भक्तीगीतेतील अभंग आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांची अमृतवाणी, कबीर, द्रौपदी, आणि भक्त पुंडलिकाच्या अद्भुत भक्तीचा उल्लेख आहे. पांडुरंगाचे भक्तीभाव, मराठी अभंग गीत, आणि देवाच्या लीला यांचं वर्णन करणारा हा अभंग तुमचं मन शांत करतो. खाली दिले आहेत याचे संपूर्ण मराठी lyrics



मौन का धरीले
तुम्ही सांगा पांडुरंगा ||धृ||

तुकोबाची अमृत वाणी देवाजीच्या पडता कानी
दगडाच्या टाळामधुनी गायीले अभंग ||

द्रौपदीची साडी भरली लाज पतीची सावरली
देवकीला सोडविले फोडुनी तुरुगां ||

कबीराचे शेले विणसी कुंभराची माती खणशी
भगीरतासाठी आणली स्वर्गाहुनी गंगा ||

निळा म्हणे जगजेठी कायी नको माझ्यासाठी
भक्त पुंडलीका साठी ऊभा राही प्रंसगा ||

lyrics in english 


Maun ka dharile

Tumhi sanga Panduranga ||Dhru||


Tukobachi amrit vaani

Devajichya padta kaani

Dagdachya taalamadhuni

Gaayile abhang ||


Draupadichi saadi bharli

Laaj patichi saavari

Devakila sodavili

Phoduni turugang ||


Kabirache shele vinasi

Kumbharachi maati khanashi

Bhagirathasathi aanali

Swargahuni Ganga ||


Nila mhane Jagjethi kaayi

Nako majhyasathi

Bhakt Pundalikasathi

Ubha rahi prasanga ||


you may also like 

भवसागर हा पार कराया नाम मुखी ते घ्यावे अभंग Lyrics

धन्य धन्य ते नगर अभंग lyrics in Marathi 

कृष्ण सावळा हरी सावळा देव सावळा गौळण lyrics in marathi 

हा भक्तिगीत शेअर करा आपल्या मित्रांसोबत:

WhatsApp व्हाट्सॲपवर शेअर करा Facebook फेसबुकवर शेअर करा



Comments

recent posts

Loading recent posts...

popular posts

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

Tujhe Naam Ale Othi Lyrics – Ajit Kadkade | भाव अंतरीचे हळवे

धन्य धन्य जन्म ज्याचा अभंग | dhanya dhanya janma jyacha lyrics in marathi

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi

मी निघालो तुम्ही येता का | mi nighalo tumhi yeta ka song lyrics | साई भजन lyrics in Marathi

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी | Vitthal tal vitthal dindi Lyrics in Marathi