पुण्य फ़ळलें बहुतां दिवसां lyrics in Marathi

 पुण्य फ़ळलें बहुतां दिवसां । भाग्य उदयाचा ठसा ।

झालों सन्मुख तो कैसा । सन्तचरण पावलों ॥१॥

आजि फ़िटलें माझे कोडें । भवदुःखाचें सांकडे ।
कोंदाटले पुढें । परब्रम्ह सांवळें ॥२॥

आलिंगने संताचिया । दिव्य झाली माझी काया ।
मस्तक हें पायां । वरी त्यांच्या ठेवितां ॥३॥

तुका म्हणे धन्य झालो । सुखें संतांचिया धालों ।
लोटांगणीं आलों । पुढें भार देखोनी ॥४॥

Comments

Popular posts from this blog

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi