tuj namo namo gananatha lyrics | तुझ नमो नमो गणनाथा अभंग

 "तुझ नमो नमो गणनाथा" हे गणपतीवरील भक्तिगीत आहे, ज्यात श्री गणेशाची स्तुती, विघ्नहर्ता रूप आणि भक्तांचे रक्षण करणारी शक्ती याचे सुंदर वर्णन आहे. हे गीत भक्तीभावाने परिपूर्ण असून आरती किंवा गणपती पूजन प्रसंगी गाण्यास योग्य आहे.



तुझ नमो नमो गणनाथा

श्री शंकर उमा सुता ।।धृ।।


तव नाम घेता दोष जळती

नाम नाथा विघ्ने हरती ।।१।।


घेऊनी आयुर्वेद हाती..हातीभ

क्ता संकटी रक्षिसी ।।२।।


ते जन माये अंबरी

दास चरण वनदी श्री ।।३।।


Lyrics in english 

Tuj Namo Namo Gannatha

Shri Shankar Uma Suta ||Dhru.||


Tava naam gheta dosh jalati

Naam Naatha vighne harati ||1||


Gheuni Aayurved haati

Bhakta sankati rakshisi ||2||


Te jan maaye ambari

Daas charan vanadi Shri ||3||

Comments

Popular posts from this blog

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi